Anuradha Vipat
दिवाळीत घरात सुख-समृद्धी आणि लक्ष्मीचा वास राहावा यासाठी काही शुभ वस्तू घरात ठेवल्या पाहिजेतचं.
दिवाळीच्या पूजेमध्ये लक्ष्मी-गणेशाची मूर्ती ठेवणे अत्यंत शुभ असते.
वास्तुशास्त्रानुसार दिवाळीत घरात धातूचे कासव असणे अत्यंत शुभ मानले जाते.
दिवाळीत घरात तुळशीचे रोप लावल्याने आरोग्य व आनंदाचे आगमन होते.
वास्तुशास्त्रानुसार दिवाळीच्या रात्री अखंड दिवा लावणे शुभ मानले जाते.
दिवाळीत नवीन झाडू खरेदी करणे शुभ मानले जाते.
दिवाळीत घराच्या दारावर तोरण लावणे खूप शुभ मानले जाते.