Vastu Tortoise Home : घरात कासवाची मूर्ती ठेवताना 'या' चुका करू नका; जाणून घ्या योग्य दिशा आणि फायदे!

Anuradha Vipat

प्रतीक

घरामध्ये कासवाची मूर्ती ठेवणे सुख, समृद्धी आणि दीर्घायुष्याचे प्रतीक मानले जाते.

Vastu Tortoise Home | agrowon

माता लक्ष्मीचे वाहक

धार्मिक मान्यतेनुसार, भगवान विष्णूंनी समुद्रमंथनादरम्यान 'कूर्म' अवतार घेतला होता, म्हणून कासवाला माता लक्ष्मीचे वाहक आणि अत्यंत शुभ मानले जाते.

Vastu Tortoise Home | agrowon

आर्थिक स्थैर्य आणि धनलाभ

घरात कासव ठेवल्याने पैशांची चणचण भासत नाही. अडकलेले पैसे परत मिळतात.

Vastu Tortoise Home | agrowon

नकारात्मक ऊर्जा

कासव घरात येणारी कोणतीही वाईट नजर किंवा नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि सकारात्मकता पसरवते.

Vastu Tortoise Home | agrowon

दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य

कासवाचे आयुष्य खूप मोठे असते, त्यामुळे त्याची मूर्ती घरात ठेवल्याने घरातील सदस्यांचे आयुष्य वाढते आणि आरोग्य उत्तम राहते.

Vastu Tortoise Home | agrowon

अभ्यासात आणि करिअरमध्ये यश

मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत किंवा ऑफिसच्या टेबलवर क्रिस्टलचे कासव ठेवल्याने एकाग्रता वाढते.

Vastu Tortoise Home | agrowon

बेडरूममध्ये

बेडरूममध्ये कधीही पाण्याने भरलेले कासव ठेवू नका. यामुळे वास्तू दोष निर्माण होऊ शकतो.

Vastu Tortoise Home | agrowon

Rakhi Gifts : लग्न झालेल्या बहिणीला द्या 'हे' खास गिफ्ट; चेहऱ्यावर येईल गोड हसू आणि होईल पैशांची बचत!

Rakhi Gifts | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...