Rakhi Gifts : लग्न झालेल्या बहिणीला द्या 'हे' खास गिफ्ट; चेहऱ्यावर येईल गोड हसू आणि होईल पैशांची बचत!

Anuradha Vipat

सर्वात उत्तम

लग्न झालेल्या बहिणीला रक्षाबंधनाला तिच्या फॅशन आवडीची किंवा तिच्या भविष्यासाठी गुंतवणूक ठरेल अशी भेटवस्तू देणे सर्वात उत्तम मानले जाते.

Rakhi Gifts | agrowon

चांदीचे नाणे

तुम्ही ९९९ शुद्धतेचे गणेश-लक्ष्मी चांदीचे नाणे किंवा आकर्षक पॅकिंगमधील चांदीचे नाणे देऊ शकता.

Rakhi Gifts | agrowon

लाईटवेट ज्वेलरी

रोजच्या वापरासाठी सोन्याचे किंवा चांदीचे छोटे टॉप्स, नाजूक ब्रेसलेट किंवा एखादी सुंदर अंगठी.

Rakhi Gifts | agrowon

पैठणी किंवा सिल्क साडी

सणासुदीला नेसण्यासाठी पारंपरिक सिल्क साडी किंवा काठपदर साडी हे नेहमीच एव्हरग्रीन गिफ्ट आहे.

Rakhi Gifts | agrowon

रेडिमेड लेहेंगा किंवा कुर्ता सेट

तिला मॉडर्न लूक आवडत असल्यास एखादा डिझायनर कुर्ता सेट किंवा अनारकली ड्रेस देऊ शकता.

Rakhi Gifts | agrowon

'दीदी-जिजू' कॉफी मग

आकर्षक डिझाइन असलेला 'दीदी-जिजू' कॉफी मग चा सेट.

Rakhi Gifts | agrowon

ड्रायफ्रुट्स किंवा चॉकलेट हॅम्पर

प्रीमियम दर्जाचे बदाम, काजू आणि तिच्या आवडीच्या ब्रँडेड चॉकलेट्सचा एकत्र सुंदर बॉक्स.

Rakhi Gifts | agrowon

Horoscope 23 August 2026 : ज्योतिषशास्त्रानुसार आजचा दिवस अनेक राशींसाठी प्रचंड आर्थिक प्रगती आणि कमाईच्या नवीन संधी घेऊन आला आहे

Horoscope 23 August | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...