Anuradha Vipat
चला तर आज आपण पाय मुरगळल्यास काय काळजी घ्यावी आणि घरगुती उपाय काय करावेत ते पाहूयात.
पाय मुरगळल्यास कोमट पाण्यात सैंधव मीठ घालून पाय शेका. सैंधव मिठामध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम सल्फेट असते.
अळशीच्या तेल कोमट पाण्यात घालून त्यात थोडावेळ पाय ठेवल्यास मुरगळलेल्या पायाच्या त्रासापासून आराम मिळतो.
सफरचंद व्हिनेगर कोमट पाण्यात घालून त्यामध्ये पाय थोडा वेळ बुडवून ठेवा.
कोमट दुधात हळद आणि मध मिसळून त्याचे सेवन केल्याने पायांच्या दुखण्यापासून आराम मिळतो.
आल्याचा काढा दिवसातून दोन ते तीन वेळा प्या त्यामुळे त्रासातून आराम मिळेल.
पाय मुरगळल्यावर औषध घेतल्यावर थोडासा आराम मिळतो