Anuradha Vipat
वास्तुशास्त्रानुसार, तुळशीचे रोप घरात लावणे अत्यंत शुभ मानले जाते. घरात तुळशीचे रोप लावणे अनेक फायद्याचे मानले जाते
तुळशीचे रोप घरात सकारात्मक ऊर्जा आणते.
तुळशीचे रोप घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करते.
तुळशीचे रोप घरातील वातावरण शुद्ध करते.
वास्तुशास्त्रानुसार तुळशीच्या रोपाची योग्य ठिकाणी पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी येते.
वास्तुशास्त्रानुसार गुरुवारी किंवा शुक्रवारी तुळशीचे रोप लावणे शुभ मानले जाते.
वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप घराच्या अंगणात किंवा बाल्कनीमध्ये ठेवल्यास अधिक चांगले मानले जाते.