Anuradha Vipat
हसणं शरीर आणि मन दोन्हीसाठी फायदेशीर आहे. हसण्यामुळे अनेक आरोग्य फायदे होतात.
खूप जास्त हसणं आरोग्यासाठी धोकादायक आहे असा अनेकांचा गैरसमज आहे पण जास्त हसणे आरोग्यासाठी धोकादायक नाही.
सतत हसत राहिल्याने एंडोर्फिन नावाचे रसायन बाहेर पडते ज्यामुळे तणाव कमी होतो
सतत हसण्यामुळे तुम्ही अधिक सकारात्मक विचार करू शकता.
सतत हसण्यामुळे मनःस्थिती सुधारते आणि आपल्याला सतत आनंदी वाटते.
सतत हसण्यामुळे प्रतिकारशक्ती वाढवते आणि रोगप्रतिकारक शक्ती सुधारते.
सतत हसण्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते