Anuradha Vipat
वास्तुशास्त्रानुसार ऑफिस मध्ये देवाचा फोटो नक्की लावावा. कामाच्या ठिकाणी देवाचा फोटो लावल्याने कामात प्रगती होत राहते.
बरेच जण कामाच्या ठिकाणी कोणत्या देवाचा फोटो लावावा याबाबत संभ्रमात असतात. चला तर मग आज पाहूयात ऑफिस मध्ये कोणत्या देवाचा फोटो लावावा.
वास्तुशास्त्रानुसार ऑफिसमध्ये श्री गणेशाचा, देवी सरस्वतीचा आणि माता लक्ष्मीचा फोटो लावणे शुभ मानले जाते.
वास्तुशास्त्रानुसार ऑफिसमध्ये लक्ष्मीचा फोटो ईशान्य दिशेला किंवा उत्तर दिशेला लावावा
वास्तुशास्त्रानुसार देवाच्या फोटोंसाठी सर्वोत्तम दिशा म्हणजे पश्चिम भिंत.
वास्तुशास्त्रानुसार माता लक्ष्मीचा फोटो चुकूनही अंधार असलेल्या ठिकाणी लावू नये.
वास्तुशास्त्रानुसार ऑफिसमध्ये ज्ञान आणि बुद्धीसाठी सरस्वती मातेचा फोटो लावणे फायदेशीर ठरते.