Anuradha Vipat
धूळ आणि प्रदूषणामुळे त्वचेवर घाण साचून राहते. त्वचेचे आरोग्य चांगले राखण्यासाठी घरगुती क्लिनअप रुटींग फायदेशीर ठरेल.
नियमित घरगुती क्लिनअप रुटींग केल्याने चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते
घरगुती क्लिनअप रुटींग केल्याने त्वचेतील मृत पेशी काढून टाकल्या जातात
घरगुती क्लिनअप रुटींग केल्याने त्वचा स्वच्छ आणि हायड्रेटेड राहते
मध आणि कोरफड जेलमध्ये हळद टाकून चेहऱ्यावर लावा. १५-२० मिनिटांनी कोमट पाण्याने चेहरा धुवा.
बेसन आणि कच्चे दूध एकत्र करून फेस पॅक लावल्यामुळे त्वचेतील मृत पेशी निघून जातात
दह्यामध्ये हळद आणि ओटमील मिसळल्याने त्वचेचा पोत सुधारतो.