Vastu Tips For Married Women : फक्त सुवासिनी महिलांनीच कराव्यात या गोष्टी, सुखी संसारासाठी सोपे नियम

Anuradha Vipat

अत्यंत शुभ

हिंदू धर्मशास्त्रानुसार, सुख-समृद्धी, ऐश्वर्य आणि पतीचे दीर्घायुष्य टिकवून ठेवण्यासाठी सुवासिनी महिलांनी काही विशेष गोष्टी करणे अत्यंत शुभ मानले जाते.

Vastu Tips For Married Women | agrowon

भांगात शेंदूर

रात्री झोपण्यापूर्वी चेहरा धुतल्यानंतर सुवासिनी महिलांनी आपल्या भांगात सुके कुंकू किंवा शेंदूर किंचित का होईना नक्की लावावे.

Vastu Tips For Married Women | agrowon

मंगळसूत्र आणि जोडवी

गळ्यातील मंगळसूत्र आणि पायातील जोडवी शरीरापासून पूर्णपणे वेगळी करू नका.

Vastu Tips For Married Women | agrowon

स्वयंपाकघर

रात्रीची खरकटी भांडी घासून झाल्यानंतर सुवासिनीने स्वयंपाकघराची आणि गॅस ओट्याची स्वच्छता करावी.

Vastu Tips For Married Women | Agrowon

दिवा

रात्री घराच्या मुख्य दरवाजाजवळ दिवा लावावात.

Vastu Tips For Married Women | agrowon

केस

सुवासिनीने रात्री झोपताना केस पूर्णपणे मोकळे सोडू नयेत. केसांना हलकी वेणी घालावी.

Vastu Tips For Married Women | Agrowon

पांढऱ्या वस्तूंचे दान

सूर्यास्तानंतर सुवासिनीने कोणालाही दूध, दही, मीठ किंवा पांढरे कपडे दान करू नयेत.

Vastu Tips For Married Women | Agrowon

Vastu Tips For Woman : महिलांनी झोपण्यापूर्वी आवर्जून लक्षात ठेवाव्यात 'या' गोष्टी

Vastu Tips For Woman | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...