Anuradha Vipat
वास्तुशास्त्रानुसार घरात हत्तीची मूर्ती ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते.
हत्ती हे शक्ती, बुद्धिमत्ता, समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक आहे.
हत्तीची मूर्ती योग्य दिशेला ठेवल्यास घरात सकारात्मक ऊर्जा आणि भरभराट येते.
घरात हत्तीची मूर्ती ठेवण्यासाठी उत्तर दिशा सर्वोत्तम मानली जाते.
पूर्व दिशेला हत्तीची मूर्ती ठेवल्यास घरात शांतता टिकून राहते
जर तुम्हाला घरात सौभाग्य आणि नशीब हवे असेल तर हत्तीची मूर्ती नैऋत्य दिशेला ठेवावी.
सोंड वरच्या बाजूलाअसलेल्या हत्तीची मूर्ती संपत्ती आकर्षित करते असे मानले जाते.