Anuradha Vipat
वास्तू शास्त्रानुसार घराच्या रचना आणि सजावटीत बदल करून घरात आनंद आणता येतो.
वास्तू शास्त्रानुसार मुख्य दरवाजा स्वच्छ आणि सुंदर ठेवा. त्यावर स्वस्तिक किंवा ओम चिन्ह लावावे.
वास्तू शास्त्रानुसार घराच्या बांधकामापूर्वी आणि गृहप्रवेशाच्या वेळी वास्तू पूजन करावे.
वास्तू शास्त्रानुसार घराच्या दिशांचे योग्य नियोजन करावे
घराच्या रंगसंगतीत वास्तू शास्त्रानुसार रंगांचा वापर करावा.
वास्तू शास्त्रानुसार पौर्णिमेच्या दिवशी घरात दीप प्रज्वलित करावा
वास्तू शास्त्रानुसार घराचा भूखंड चौरस किंवा आयताकृती असावा.