Scalp Itching Remedies : तुमच्याही डोक्याला सतत खाज सुटते? करा 'हा' रामबाण उपाय

Anuradha Vipat

सामान्य समस्या

डोक्यावर खाज सुटणे ही एक सामान्य समस्या आहे जी अनेक कारणांमुळे होऊ शकते.

Scalp Itching Remedies | Agrowon

ओलावा

जेव्हा डोक्याच्या त्वचेला पुरेसा ओलावा मिळत नाही, तेव्हा ती त्वचा कोरडी आणि खाज सुटणारी होते.

Scalp Itching Remedies | agrowon

तेल

डोक्यावर खाज सुटण्यापासून बचाव करण्यासाठी डोक्याला नियमित तेल लावा. तेल लावल्याने त्वचा मॉइस्चराइज राहते

Scalp Itching Remedies | agrowon

कोरफड जेल

कोरफड जेल डोक्याच्या त्वचेवर लावल्याने थंडावा मिळतो आणि खाज सुटणे कमी होते.

Scalp Itching Remedies | agrowon

टी ट्री ऑइल

टी ट्री ऑइलमध्ये अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात जे डोक्याच्या त्वचेच्या समस्या कमी करण्यात मदत करतात.

Scalp Itching Remedies | Agrowon

आंघोळ

नियमित आंघोळ केल्याने डोक्याची त्वचा स्वच्छ राहते

Scalp Itching Remedies | Agrowon

खोबरेल तेल

 खोबरेल तेलाने टाळूची मालिश केल्याने खाजेपासून आराम मिळू शकतो.

Scalp Itching Remedies | agrowon

Fish And Heart Health : मासे खाल्ल्याने हृदयरोगाचा धोका कमी होतो का?

Fish And Heart Health | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...