Anuradha Vipat
घरात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी आणण्यासाठी घरात वेगवेगळे प्रयोग करणे गरजेचं आहे. दररोज दिवा लावणे शुभ मानले जाते.
घरात दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा घरात येते, घरात सुख-समृद्धी नांदते.
घरात दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते, देवी-देवतांचा आशीर्वाद मिळतो.
रोज देवघरात दिवा लावल्याने घरात सुख-समृद्धी नांदते
संध्याकाळी मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावणे शुभ मानले जाते.
तुळशीला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते. त्यामुळे तुळशीजवळ दिवा लावल्याने घरात लक्ष्मी प्रसन्न होते
देवासमोर दिवा लावताना तो तुपाचा असेल तर उत्तम आहे.