Anuradha Vipat
वास्तुशास्त्रानुसार घराची परिपूर्ण रचना कशी असावी याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.
मुख्य दरवाजा घरातील इतर दरवाजांपेक्षा मोठा आणि लाकडी असावा.
पूजा करताना तुमचे तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे. देवघर कधीही शौचालय किंवा स्वयंपाकघराच्या भिंतीला लागून नसावे
ही खोली उत्तर किंवा पूर्व दिशेला असावी. पाहुण्यांचे आसन अशा प्रकारे असावे की त्यांचे तोंड दक्षिण किंवा पश्चिम दिशेला असेल.
बेडरुम नैऋत्य कोपऱ्यात असावा. यामुळे स्थैर्य आणि नेतृत्व गुण वाढतात.
शौचालय वायव्य किंवा दक्षिण दिशेला असावे.
मुलांची अभ्यासाची खोली पूर्व किंवा उत्तर दिशेला असावी.