Anuradha Vipat
वास्तुशास्त्रानुसार देवघरात देवांच्या मूर्ती किंवा फोटो ठेवण्याबाबत काही नियम आहेत
आज आपण देवघरात देवांच्या किती मूर्ती हव्यात ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा आणि शांतता टिकून राहील हे पाहणार आहोत.
एकाच देवाच्या दोन मूर्ती किंवा फोटो समोरासमोर ठेवू नयेत असे मानले जाते.
शक्यतो देवघरात एकाच देवाचा एकच फोटो किंवा मूर्ती ठेवावी.
देवघर शांत आणि नीटनेटके असावे. खूप जास्त मूर्तींनी देवघर भरून टाकू नका.
कोणत्याही पूजेची सुरुवात गणेशाच्या पूजेने होते त्यामुळे देवघरात गणपतीची मूर्ती असणे आवश्यक आहे.
तुमच्या कुटुंबाचे जे कुलदैवत आहे त्यांची मूर्ती देवघरात मुख्य स्थानी असावी