Anuradha Vipat
वास्तुशास्त्रानुसार, घरात काही विशिष्ट रोपे लावल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते आणि आर्थिक स्थिती सुधारते.
आर्थिक समृद्धीसाठी घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत तुम्ही खाली दिलेली 'ही' रोपे लावू शकता
हिंदू धर्मात तुळशीला अत्यंत पवित्र आणि देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते. हे रोप घराच्या पूर्व किंवा उत्तर-पूर्व दिशेला लावावे.
मनी प्लांट घरात लावल्याने आर्थिक अडथळे दूर होतात आणि संपत्ती आकर्षित होते.
वास्तुशास्त्रानुसार बांबूचे रोप खूप शुभ मानले जाते. हे सौभाग्य, संपत्ती आणि चांगुलपणाचे प्रतीक आहे.
वास्तुशास्त्रानुसार शमीचे झाड घरात लावणे खूप शुभ मानले जाते.
कोरफड हे झाड घरात सकारात्मकता आणि समृद्धी वाढवते