Anuradha Vipat
वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये घड्याळ लावताना दिशा आणि स्थितीला खूप महत्त्व आहे.
उत्तर भिंतीवर घड्याळ लावल्याने घरात लक्ष्मीचे आगमन होते.
पूर्व दिशेला घड्याळ लावल्याने घरातील सदस्यांची प्रगती होते, मान-सन्मान वाढतो.
या कोपऱ्यात घड्याळ लावणे देखील अतिशय शुभ मानले जाते.
या दिशेला कधीही घड्याळ लावू नका. दक्षिण ही यमदेवाची दिशा मानली जाते.
घराच्या कोणत्याही दरवाजाच्या वर घड्याळ लावल्यास घरातून बाहेर पडताना किंवा आत येताना नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव पडू शकतो.
घरासाठी गोलाकार किंवा चौकोनी घड्याळ सर्वोत्तम मानले जाते.