Vastu Tips : घरात असावेत हे ७ शुभ फोटो, सुख-समृद्धीने भरेल घर

Anuradha Vipat

ऊर्जा

वास्तुशास्त्रानुसार घरात लावलेले फोटो केवळ भिंतींची शोभा वाढवत नाहीत, तर ते घरात सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात.

Vastu Tips | Agrowon

फोटो

घरात सुख, शांती आणि समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी खालील फोटो नक्की असावेत.

Vastu Tips | Agrowon

सात धावणाऱ्या घोड्यांचा फोटो

घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेच्या भिंतीवर लावावा. हा फोटो प्रगती, यश आणि आर्थिक वाढीचे प्रतीक मानला जातो.

Vastu Tips | Agrowon

कुबेर किंवा लक्ष्मी माता

घराची उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जाते. यामुळे घरात पैशांची आवक वाढते

Vastu Tips | Agrowon

उगवत्या सूर्याचा फोटो

घराच्या पूर्व दिशेला लावावा. घरातील सदस्यांचे आरोग्य उत्तम राहते .

Vastu Tips | Agrowon

पर्वत किंवा डोंगराचा फोटो

घराच्या दक्षिण किंवा पश्चिम भिंतीवर लावावा. हा फोटो जीवनात आणि करिअरमध्ये स्थिरता आणि सुरक्षितता आणतो.

Vastu Tips | Agrowon

राधा-कृष्ण

बेडरूमच्या नैऋत्य कोपऱ्यात किंवा भिंतीवर. पती-पत्नीमधील वाद मिटतात आणि प्रेम वाढते.

Vastu Tips | Agrowon

Kitchen Vastu Tips : घरात सुख-समृद्धी आणण्यासाठी किचनमध्ये असायलाच हव्यात या ७ वस्तू

Kitchen Vastu Tips | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...