Anuradha Vipat
वास्तू शास्त्रानुसार स्वयंपाकघर हे घराच्या समृद्धीचे आणि आरोग्याचे मुख्य केंद्र मानले जाते.
वास्तू शास्त्रानुसार किचनमध्ये सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी खालील ७ वस्तू असायलाच हव्यात.
किचनच्या ईशान्य किंवा उत्तर कोपऱ्यात ठेवावा. यामुळे घरात धन-धान्याची कमतरता भासत नाही आणि मानसिक शांतता राहते.
धान्य ठेवण्याच्या डब्या जवळ किंवा स्वच्छ ठिकाणी स्थापित करा. यामुळे घरात अन्नाची कधीही कमतरता पडत नाही.
किचनमधील सर्व नकारात्मक ऊर्जा शोषून घेते. स्वयंपाकघरातील कोणत्याही कोपऱ्यात काचेच्या वाटीत ठेवा.
वास्तू आणि विज्ञान दोन्हींनुसार या धातूंच्या भांड्यांमध्ये जेवण बनवणे शुभ असते.
किचनच्या खिडकीत किंवा पूर्व दिशेला ठेवावीत. ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते.