Anuradha Vipat
वास्तुशास्त्रनुसार घरात काही योग्य प्रकारचे फोटो लावल्याने घरातील वातावरण सकारात्मक राहते
वास्तुशास्त्रनुसार घरात काही फोटो लावल्याने घरातील वास्तुदोष दूर होण्यास मदत होते
वास्तुदोष दूर करण्यासाठी आणि घरात सुख-समृद्धी आणण्यासाठी खाली दिलेले काही प्रकारचे फोटो लावणे शुभ मानले जाते
महादेवांचा फोटो लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि शांतता टिकून राहते.
पूर्वेकडील भिंतीवर उगवत्या सूर्याचा फोटो लावल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते
हिरवीगार झाडे, बाग किंवा शेताचे फोटो लावल्याने घरात शांतता आणि समृद्धी येते.
खळखळून वाहणाऱ्या पाण्याचा फोटो उत्तर दिशेला लावल्यास आर्थिक प्रगती होते