Anuradha Vipat
हिवाळ्यामध्ये महाराष्ट्रातील अनेक निसर्गरम्य ठिकाणी पर्यटकांची गर्दी असते
हिवाळ्यामध्ये हवामान आल्हाददायक आणि निसर्गाचे सौंदर्य अधिक मोहक असते.
या हिवाळ्यात तुम्ही भेट देऊ शकता अशी काही खास ठिकाणे खालीलप्रमाणे आहेत.
आशियातील सर्वात लहान आणि प्रदूषणमुक्त हिल स्टेशन म्हणून हे ओळखले जाते. येथे तुम्ही शांत वातावरणात निसर्गाच्या सानिध्यात फिरण्याचा अनुभव घेऊ शकता.
मुंबईजवळ असूनही येथील शांत समुद्रकिनारे आणि ऐतिहासिक किल्ले पर्यटकांना आकर्षित करतात.
हिवाळ्यात वाघ आणि इतर वन्य प्राणी पाहण्यासाठी हा उत्तम काळ असतो. थंड हवामानामुळे प्राणी पाणी पिण्यासाठी बाहेर येतात
थंड हवामानामुळे लेण्यांमधील कलाकृती आणि ऐतिहासिक महत्त्व पाहण्यासाठी हा उत्तम काळ आहे.