Bedroom Vastu Tips : बेडरूममधील 'या' गंभीर चुकीमुळे दुरावू शकतात पती-पत्नी; पाहा सोपे वास्तू तोडगे

Anuradha Vipat

मोठा वास्तू दोष

जर पती-पत्नीत सतत विनाकारण वाद होत असतील, तर बेडरूममधील सर्वात मोठा वास्तू दोष म्हणजे 'चुकीच्या दिशेला असलेले बेड'.

Bedroom Vastu Tips | agrowon

संबंधांवर प्रभाव

वास्तू शास्त्रानुसार बेडरूममधील ऊर्जा थेट पती-पत्नीच्या मानसिक स्थितीवर आणि परस्पर संबंधांवर प्रभाव पाडते.

Bedroom Vastu Tips | agrowon

पलंगासमोर आरसा

वास्तू शास्त्रानुसार झोपताना पलंगाचे किंवा शरीराचे प्रतिबिंब आरशात दिसणे हा अत्यंत गंभीर वास्तू दोष मानला जातो.

Bedroom Vastu Tips | Agrowon

जड इलेक्ट्रॉनिक्स वस्तू

बेडरूममध्ये टीव्ही, लॅपटॉप किंवा वाय-फाय राऊटर बेडच्या अगदी जवळ ठेवल्याने नकारात्मक इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी निर्माण होतात.

Bedroom Vastu Tips | agrowon

बेडखाली कचरा किंवा लोखंडी सामान

अनेक लोक बेडच्या खाली जुनी भांडी, लोखंडी सामान, चपला किंवा कचरा साठवून ठेवतात. हा दोष घरातील ऊर्जेचा प्रवाह रोखतो.

Bedroom Vastu Tips | agrowon

हिंसक चित्रे

खोलीत युद्धाची, एकटेपणाची किंवा हिंसक प्राण्यांची चित्रे लावल्याने नात्यातील प्रेम कमी होऊन भांडणे वाढतात.

Bedroom Vastu Tips | agrowon

डोके उत्तर दिशेला करून झोपणे

उत्तर दिशेला डोके करून झोपल्याने पृथ्वीच्या चुंबकीय प्रवाहामुळे डोक्यात रक्ताभिसरण वाढते, ज्यामुळे रात्री भयानक स्वप्ने पडतात.

Bedroom Vastu Tips | agrowon

Sugarcane Juice For Kids : लहान मुलांना उसाचा रस देताना पालकांनी कोणती काळजी घ्यावी?

Sugarcane Juice For Kids | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...