Vastu Dosh Items : या ३ गोष्टी चुकूनही उलट्या ठेवू नका, घरात येईल गरिबी!

Anuradha Vipat

माता लक्ष्मी

वास्तुशास्त्राचे नियम स्पष्ट करतात की घरात काही गोष्टी चुकूनही उलट्या ठेवू नयेत, कारण त्यामुळे माता लक्ष्मी नाराज होते

Vastu Dosh Items | agrowon

झाडू

झाडूला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. झाडू उलटा उभा करून ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा वाढते आणि प्रचंड धनहानी होते.

Vastu Dosh Items | agrowon

ठिकाण

झाडू नेहमी आडवा आणि कोणाच्या नजरेस पडणार नाही अशा ठिकाणी ठेवावा.

Vastu Dosh Items | agrowon

तवा आणि कढई

किचनमध्ये तवा उलटा ठेवल्याने घरात विनाकारण कटकटी, कर्ज आणि आर्थिक तंगी निर्माण होते.

Vastu Dosh Items | agrowon

चपला आणि बूट

घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर किंवा आत कधीही चपला उलट्या पडलेल्या नसाव्यात. यामुळे कौटुंबिक वादात वाढ होते

Choosing Right Footwear | agrowon

स्वच्छ

रात्री झोपण्यापूर्वी किचनमधील तवा आणि शेगडी पूर्णपणे स्वच्छ करून झोपावे.

Vastu Dosh Items | agrowon

भंगार

घरात कोणतीही तुटलेली किंवा फुटलेली भांडी उलटी करून साठवून ठेवू नयेत, ते भंगार लगेच घरातून बाहेर काढावे.

Vastu Dosh Items | agrowon

Pregnancy Tips For Husbands : प्रेग्नेन्सीच्या काळात प्रत्येक पतीने करायलाच हव्यात 'या' गोष्टी!

Pregnancy Tips For Husbands | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...