Vasant More : मनसेचा फायर ब्रांड नेता उद्धव ठाकरेंच्या शिवबंधनात; वसंत मोरेंच्या नव्या इनिंगला सुरुवात

Aslam Abdul Shanedivan

Vasant Moreवसंत मोरे

पुण्यातील माजी नगरसेवक आणि वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभेला उतरेले वसंत मोरेयांनी मनसेसह वंचितला दे धक्का केला आहे

Vasant More | Agrowon

उद्धव ठाकरेंची भेट

काही दिवसांपूर्वी मोरे यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती

Vasant More | Agrowon

शिवसेनेत परतीच्या चर्चा

यानंतरच वसंत मोरे घरवापसी करतील अशी चर्चा सुरू झाली होती

Vasant More | Agrowon

वसंत मोरेंचा आज प्रवेश

यानंतर आज मंगळवारी (ता.०९) वसंत मोरे यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे

Vasant More | Agrowon

वसंत मोरेंनी शिवबंधन बांधले

वसंत मोरे यांनी पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांसमवेत मातोश्रीवर जाऊन शिवबंधन बांधले

Vasant More | Agrowon

संजय राऊत यांचे शब्द

यावेळी पावसासोबत वसंतही आला अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत वसंत मोरे यांचे स्वागत केले.

Vasant More | Agrowon

नवी जबाबदारी

यावेळी स्वगृही परतणाऱ्या वसंत मोरे यांच्यावर पुण्याची जबाबदारी देताना, पुण्यात शिवसेना आणखी वाढली पाहीजे असे ठाकरे यांनी म्हटलं आहे

Vasant More | Agrowon

Chetan Narake : शेती अन् माती म्हणारे रांगडे राजकीय व्यक्तिमत्व; डॉ. चेतन नरके