Chetan Narake : शेती अन् मातीत रमणारे रांगडे राजकीय व्यक्तिमत्व; डॉ. चेतन नरके

Aslam Abdul Shanedivan

पावसाला सुरूवात

राज्याच्या कानाकोपऱ्यात पावसाला सुरूवात झाली असून शेतातील कामांची लगबग सुरू झाली आहे.

Chetan Narake | Agrowon

शेतकरी ते राजकीय पुढारी

सामान्य शेतकरी ते राजकीय पुढारी देखील पावसाळ्यात आप आपल्या शेतात शेतीच्या कामांमध्ये रमलेले अनेक वेळा दिसते

Chetan Narake | Agrowon

डॉ. चेतन नरके

अशाच प्रकारे राजकीय आणि सामाजिक कामातून वेळ काढत गोकुळ दूध संघाचे संचालक, थायलंडचे आर्थिक सल्लागार डॉ. चेतन नरके हे देखील शेतीच्या कामात रमले

Chetan Narake | Agrowon

भात रोपांची लागण

नरके यांनी बोरगांव येथील शेतामध्ये भात रोपांची लागण केली.

Chetan Narake | Agrowon

बांधावर बसून जेवण

यावेळी नरके यांनी शेतकरी बांधवांसोबत बांधावर बसून जेवण करण्याचा आनंद लुटला.

Chetan Narake | Agrowon

शेतकऱ्यांशी चर्चा

भात रोपांची लागण करण्याचे निमित्ताने नरके यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. तसेच त्यांच्या अनुभव आणि मेहनतीचे कौतुक केले

Chetan Narake | Agrowon

नरके यांच मतं

शेतकरी हा आपल्या देशाचा कणा असल्याने शेतकऱ्यांचे हित म्हणजेच देशाचे हित असल्याची आपली भावना असल्याचं मत नरके यांनी व्यक्त केलं आहे.

Chetan Narake | Agrowon

Animal Care : पावसाळ्यात अशी घ्या जनावरांची काळजी