Team Agrowon
स्पेशॅलिटी फ्लॉवर्स म्हणजे विविध शोभिवंत फुलांचे प्रकार.
प्रामुख्याने उष्ण आणि दमट वातावरणात यांची वाढ चांगली होते. प्रामुख्याने बहुवार्षिक असलेल्या वनस्पतींची नारळ, सुपारी यासारख्या बागांमध्ये यशस्वीपणे लागवड करता येते.
हेलिकोनियाच्या फुलांची वेस लाइफ चांगली असून, सजावटीसाठी किंवा मोठ्या फुलदानीत ठेवण्यासाठी या फुलांचा वापर केला जातो
२ ते ४ मीटर उंच वाढते. २०० सेंटीमीटरपर्यंत लांब असलेली मोठी पाने केळीच्या पानांसारखी असतात
टॉर्च लिली ची फुले आकर्षक असतात.
जिंजर लिली ची फुले आकर्षक, ऑर्किड फुलासारखी असतात.
कॉस्टस ची फुले आकर्षक रंगाची असतात.