Leaders Who Quit Congress : मिलिंद देवराच नाही 'याही' बड्या नेत्यांनी काँग्रेसला राम राम ठोकला!

Aslam Abdul Shanedivan

मिलिंद देवरा

मुंबई काँग्रेसला खिंडार पाडत युवा नेते मिलिंद देवरा यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. पण याच्याआधी अनेक दिग्गजांनी काँग्रेसची साथ सोडली आहे. पाहा कोण कोण आहेत हे नेते...

Milind Deora | Agrowon

ज्योतिरादित्य सिंधिया

ज्योतिरादित्य सिंधिया हे राजे म्हणून ओळखले जातात. त्यांनी २०१८ मध्ये २० आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे मध्य प्रदेशात सरकार पडले होते.

Jyotiraditya Scindia | Agrowon

जितिन प्रसाद

जितिन प्रसाद हे काँग्रेसचे नेते आणि केंद्रीय मंत्रीही होते. त्यांनी २०२१ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

Jitin Prasada | Agrowon

हार्दिक पटेल

हार्दिक पटेल यांनी २०२२ मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला राम राम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला.

Hardik Patel | Agrowon

सुष्मिता देव

सुष्मिता देव या काँग्रेसच्या महिला शाखेच्या अध्यक्षा होत्या. ज्यांनी २०१९ मध्ये काँग्रेस सोडली.

Sushmita Dev | Agrowon

जयवीर शेरगिल

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलामनबी आझादी यांनी पक्ष सोडल्यानंतर जयवीर शेरगिल यांनीही २०२२ मध्ये काँग्रेस सोडत भाजपमध्ये प्रवेश केला.

Jaiveer Shergill | Agrowon

मोठे आणि तगडे नेते

वरिल दिग्गजांनी काँग्रेस सोडली असलीच आहे. पण यांच्याही पेक्षा मोठ्या आणि तगड्या नेत्यांनी काँग्रेस सोडली आहे. त्यात कपिल सिब्बल, आरपीएन सिंग, सुनील जाखर, अनिल अँटनी आणि अल्पेश ठाकोर या नेत्यांचा समावेश आहे.

Leaders who quit Congress | Agrowon

NEXT: कडू आहे म्हणून काय झालं? कडूलिंबाची पानं आहेत गुणकारी