Mini Kashmir : 'या' राज्यात आहे भारताचा मिनी काश्मिर

Mahesh Gaikwad

पृथ्वीवरील स्वर्ग

काश्मिरला पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणतात. आयुष्यात एकदा तरी काश्मिरला फिरायला जायचेच अशी अनेकांची इच्छा असते.

Mini Kashmir | Agrowon

पर्यटनाची आवड

ज्यांना पर्यटनाची आवड असते अशा प्रत्येकाच्या बकेट लिस्टमध्ये काश्मिचा प्लान असतोच.

Mini Kashmir | Agrowon

काश्मिरचे सौंदर्य

पण भारतातच एक असे ठिकाण आहे, जिथे काश्मिरसारखेच निर्सगाचे सौंदर्य अनुभता येते, हे तुम्हाला माहित आहे का?

Mini Kashmir | Agrowon

थंड हवेचे ठिकाण

हिरवी झाडी, दऱ्या, सुंदर तलाव आणि येथे उन्हाळ्यात असणाऱ्या थंड हवेमुळे या ठिकाणाला भारताचे मिनी काश्मिर म्हटले जाते.

Mini Kashmir | Agrowon

मिनी काश्मिर

उत्तराखंडमधील थंड हवेचे ठिकाण असलेल्या पिथौरागड हे मिनी काश्मिर म्हणून ओळखले जाते.

Mini Kashmir | Agrowon

पर्वतरांगा

पिथौरागडमध्ये अनेक पर्वतरांगा आहेत. पण या पर्वतरांगाव्यतिरिक्त अशी अनेक ठिकाणे आहेत, ज्या याला खास बनवतात.

Mini Kashmir | Agrowon

निसर्गाचे सौंदर्य

पिथौरागडमध्ये काश्मिरप्रमाणेच दऱ्या, तलाव, निसर्गाचे सौंदर्य अनुभता येईल. येथे जोलिंगकांग आणि एँचेरीटल नावाचे दोन प्रसिध्द तलाव आहेत.

Mini Kashmir | Agrowon
अधिक पाहण्यसाठी येथे क्लिक करा....