WiFi Safety Tips : वायफाय वापरताय ? मग वायफाय जवळ चुकूनही ठेवू नका 'या' वस्तू

Anuradha Vipat

काळाची गरज

सध्या वायफाय ही काळाची गरज झाली आहे. चला तर मग आज आपण पाहूयात वायफाय जवळ कोणत्या वस्तू ठेवू नयेत.

WiFi Safety Tips | agrowon

धातूच्या वस्तू

वायफाय राउटरच्या जवळ धातूच्या वस्तू ठेवू नका

WiFi Safety Tips | agrowon

अडथळा

वायफाय जवळ धातूच्या वस्तू ठेवल्यामुळे सिग्नलमध्ये अडथळा येतो

WiFi Safety Tips | agrowon

मायक्रोवेव्ह ओव्हन

वायफाय जवळ मायक्रोवेव्ह ओव्हन ठेवू नका कारण ते सिग्नलवर नकारात्मक परिणाम करतात.

WiFi Safety Tips | agrowon

काँक्रीटच्या भिंती

वायफाय सिग्नल काँक्रीटच्या भिंतींमधून जात नाही

WiFi Safety Tips | agrowon

ज्वलनशील पदार्थ

राउटर अशा ठिकाणी ठेवू नका जिथे ज्वलनशील पदार्थ असतील

WiFi Safety Tips | agrowon

बंदिस्त जागा

राउटर बंदिस्त जागेत ठेवू नका कारण ते सिग्नल देत नाहीत

WiFi Safety Tips | agrowon

Benefits Of Tulsi Mala : तुमच्याही गळ्यात आहे तुळशीची माळ! मग जाणून घ्या फायदे

Benefits Of Tulsi Mala | agrowon
येथे क्लिक करा