Anuradha Vipat
गळ्यात तुळशीची माळ घालण्याचे आध्यात्मिक, मानसिक आणि शारीरिक फायदे आहेत.
गळ्यात तुळशीची माळ घातल्यामुळे मानसिक शांती मिळते
गळ्यात तुळशीची माळ घातल्यामुळे ती शरीराला संसर्ग आणि तणावापासून वाचवते.
तुळशीला शुद्धतेचे प्रतीक मानले जाते
तुळस ही भगवान विष्णू आणि कृष्णाला अत्यंत प्रिय आहे.
तुळशीच्या पानांमध्ये असलेले गुणधर्म शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात
तुळशीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असल्याने ते डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करते.