Milk Face Mask : कच्च्या दुधाचा फेस मास्क कितपत योग्य ठरेल?

sandeep Shirguppe

कच्च्या दुधाचा फेस मास्क

कच्च्या दुधाच्या फेस मास्कचा वापर केल्याने चेहरा चमकदार होतो. कच्च्या दुधात अनेक पोषक घटक असतात.

Milk Face Mask | agrowon

काळे डाग

काळे डाग आणि पॅच स्वच्छ करण्यास मदत करते. तसेच आपला चेहरा तजेलदार दिसतो.

Milk Face Mask | agrowon

अशी आहे पद्धत

दोन चमचे कच्चे दूध घ्या आणि त्यात मुलतानी माती मिक्स करा आणि त्वचेवर लावा.

Milk Face Mask | agrowon

मसाज

तुमच्या चेहऱ्यावर लावा, दोन मिनिटे मसाज करा आणि १५- २० मिनिटे राहू द्या. आता आपला चेहरा कोमट पाण्याने धुवा.

Milk Face Mask | agrowon

स्क्रब

कच्च्या दुधात असलेले लैक्टिक अॅसिड आणि प्रथिने एक्सफोलिएटिंग आणि हायड्रेटिंग एजंट म्हणून चांगले काम करतात.

Milk Face Mask | agrowon

मृत पेशी जातील

कच्च्या दुधाचा स्क्रब मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यासाठी, त्वचेचा रंग हलका करण्यासाठी उपयुक्त आहे.agrowon

Milk Face Mask | agrowon

पोषक घटक

कच्च्या दुधात A, D, B6, B12, बायोटिन, कॅल्शियम यासारखे अनेक पोषक घटक आढळतात.

Milk Face Mask | agrowon

टेस्ट करा

तुम्हाला कोणत्याही गोष्टीची अॅलर्जी असेल तर हा फेस पॅक वापरण्यापूर्वी एकदा पॅच टेस्ट करून घ्या.

Milk Face Mask | agrowon