Frozen Peas : आहारात फ्रोझन वाटाण्याचा वापर करताय थांबा, हे आजार उद्भवतील

sandeep Shirguppe

फ्रोझन वाटाणे

आपल्यापैंकी प्रत्येकाच्या आहारात वाटाणा या भाजीचा समावेश असतो. वाटाण्याचे केलेले विविध पदार्थ आवडीने खातो.

Frozen Peas | agrowon

हिरवे वाटाणे

बाजारातून ताजे मिळालेल्या हिरव्या वाटाण्यांची पावसाळ्यात कमतरता असते, यासाठी पर्याय आपण फ्रोझन वाटाणे वापरतो.

Frozen Peas | agrowon

आरोग्याला घातक

फ्रोझन वाटाण्याची चव ही खऱ्या वाटाण्यासारखी असते परंतु हे याचे शरिराल गंभीर परिणाम भोगावे लागतात.

Frozen Peas | agrowon

वजन वाढ

फ्रोझन वाटाणे अधिक काळ ताजे ठेवण्यासाठी स्टार्चचा वापर केला जातो परिणामी त्याचा परिणाम हा वजन वाढीवर होतो.

Frozen Peas | agrowon

पौष्टिक कमतरता

फ्रोझन वाटाणे जास्त काळ फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यातील पोषक घटक निघून जातात.

Frozen Peas | agrowon

लहान मुलांना घातक

तुम्ही लहान मुलांसाठी वाटाण्यापासून कोणताही पदार्थ करणार असाल तर फ्रोझन वाटाण्याचा वापर करु नये.

Frozen Peas | agrowon

मधुमेह आणि बीपीच्या रुग्णांसाठी

तुमच्या घरात मधुमेह आणि बीपीचे सदस्य असतील तर त्यांच्या आहारात फ्रोझन वाटाण्याचा समावेश करु नका.

Frozen Peas | agrowon
आणखी पाहा...