Pimpal Tree Leaf : आयुर्वेदिय महत्व असलेल्या पिंपळाच्या पानांचे आरोग्यदायी महत्व

sandeep Shirguppe

पिंपळाचे झाड

पिंपळाच्या झाडाला आयुर्वेदात अनेक महत्व आहे, पिंपळाची पाने त्वचेसाठी चांगली असतात.

Pimpal leaf | agrowon

पोटदुखी

पिंपळाच्या पानांची पेस्ट बनवून ५० ग्रॅम गुळ घालून मिश्रण बनवा हे मित्रण दिवसातून खा, पोटदुखीवर आराम मिळेल.

Pimpal leaf | agrowon

अस्थमा

दम्याचा त्रास असलेल्या लोकांनी पिंपळाच्या पानांचे सेवन करावे. पिंपळाची पाने खाल्यास दम्यापासून आराम मिळतो.

Pimpal leaf | agrowon

साप चावल्यावर

विषारी साप चावल्यावर पिंपळाच्या कोवळ्या पानांचा रस दोन थेंब घ्या आणि त्याची पाने चावून खा. त्यामुळे विषाचा परिणाम कमी होण्यास मदत होईल.

Pimpal leaf | agrowon

ताप बरा होण्यास फायदेशीर

पिंपळाची पाने ताप काढून टाकण्यासही फायदेशीर ठरतात. जास्त ताप आल्यास, पिंपळाची पाने दुधासह प्या. ताप कमी होईल.

Pimpal leaf | agrowon

त्वचारोग

पिंपळाची कोवळी पाने खाणे त्वचेच्या रोगांवर उपचारात्मक ठरते. पावलांना भेगा पडणे पिंपळाच्या पानांचा रस भेगा पडलेल्या पावलांवर लावणे, लाभदायी ठरते.

Pimpal leaf | agrowon

रक्ताची शुद्धता

१-२ ग्रॅम पिंपळ बीज पावडरमध्ये मध मिसळून रोज दोन वेळा घेतल्याने रक्त शुद्ध होते.

Pimpal leaf | agrowon

बद्धकोष्ठता

पिंपळाची ५-१० फळे रोज खाल्याने बद्धकोष्ठतेच्या समस्येवर आराम मिळतो.

Pimpal leaf | agrowon

सामान्य माहिती

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Pimpal leaf | agrowon
आणखी पाहा...