Papaya Papain Use : कच्च्या पपईपासून मिळणाऱ्या पेपेनचे उपयोग

Team Agrowon

पपई हे जवळजवळ वर्षभर उत्पादन देणारं पीक असून, कच्च्या व पक्‍क्‍या फळाचा वापर खाण्यासाठी, तसेच उद्योगधंद्यासाठी केला जातो. त्यापैकी पेपेन हा व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचा पदार्थ पपईपासून मिळतो.

Papaya Papain Use | Agrowon

पेपेन हे प्रथिने पचविणारे तसेच प्रथिनांचे साध्‍य रसायणात रूपांतर करणारे एन्‍झाइम आहे.

Papaya Papain Use | Agrowon

पेपेन हे आम्‍लता आणि विम्‍लता या दोन्‍ही माध्‍यमांत काम करते.

Papaya Papain Use | Agrowon

मांसाहार कारखाण्‍यामध्‍ये कातडी कमविण्‍यासाठी तसेच जनावरांचे मांस मृदू करण्‍यासाठी देश परदेशात याचा वापर केला जातो. यामुळे कातडीचा भाग मऊ होऊन कातडीस चमक येते.

Papaya Papain Use | Agrowon

मांस शिजवण्‍यासाठी पेपेनची पावडर टाकली जाते. त्‍यामुळे ते पचण्‍यास हलके होते.

Papaya Papain Use | Agrowon

जनावरांच्‍या खाद्यामध्‍ये पेपेन मिसळल्‍यानंतर ते खाद्य लवकर पचते.

Papaya Papain Use | Agrowon

बिस्‍कीट मऊ होण्‍यासाठी बेकऱ्यांमध्‍ये देखील पेपेनचा वापर करतात.

Papaya Papain Use | Agrowon