sandeep Shirguppe
लोकांना बटाटे खायला खूप आवडतात पण याचा आरोग्यावर हानिकारक परिणाम होतो हे समोर आले आहेत.
मधुमेहाच्या रुग्णांनी बटाटे खाणे टाळावं, जे लोक तळलेले बटाटे खातात त्यांच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो.
बटाटे मोठ्या प्रमाणात गॅससाठी जबाबदार आहेत. गॅसच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी बटाट्याचा वापर करू नये.
वाढणारे वजन थांबवायचे असेल तर बटाटे खाणे बंद करावे लागेल. बटाटे खाल्ल्याने कॅलरीजही वाढतात.
संशोधनानुसार, आठवड्यातून चार किंवा अधिक वेळा भाजलेले, उकडलेले किंवा मॅश केलेले बटाटे खाऊ नयेत.
बटाटे खाल्ल्याने रक्तदाबाचा धोका वाढतो. रक्तदाब टाळण्यासाठी बटाटे खाणे पूर्णपणे बंद करणे देखील आवश्यक नाही.
बटाट्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स असतो. त्यामुळे शरीरातील ग्लुकोजची पातळी वाढते.
अतिप्रमाणात बटाटा खाल्ल्यामुळं अॅलर्जी होण्याची देखील शक्यता असते.