Aslam Abdul Shanedivan
रसभरी हे फळ अतिशय चवदार असून ते व्हिटॅमिन सी आणि इतर पोषक घटक मुबलक प्रमाणात आढळतात. यामुळे हे फळ अतिशय फायदेशीर मानले जाते.
रसभरीचा उपयोग हा ज्यूसमध्ये फ्रूट सलाडसोबतही खाण्यासाठी वापरता येतो. तर रसभरी केक किंवा इतर मिष्टान्नमध्ये वापरता येते
रसभरी फळ फार फायदेमंद असल्याने ते कर्करोगावर प्रतिबंध करणारे ठरते. तर वजन कमी करण्यासह ग्लुकोजची पातळी नियंत्रण करण्यासाठी मदत करते.
रसभरी फळ हे कर्करोगावर प्रतिबंध करणारे असले तरी ते स्तनाचा, गर्भाशयाचा कर्करोग किंवा सामान्य कर्करोग असलेल्या रुग्णांनी टाळावे
लाल रसभरीच्या पानांपासून बनवलेल्या चहाचे सेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी जास्त प्रमाणात कमी होऊ शकते.
यामुळे कमी रक्तदाबाचा त्रास असलेल्या रुग्णांनी याचे सेवन टाळावे
गर्भवती महिलांनी रसभरीचे सेवन टाळावे.