Combine Harvester : पिकाची कापणी, मळणी, उफणणी एकदाच करणारं कंबाईन हार्वेस्टर

Team Agrowon

कम्बाइन हार्वेस्टर हे यंत्र करडई, गहू, हरभरा, सोयाबीन, सूर्यफूल, मूग अशा अनेक पिकांच्या कापणी व मळणीसाठी वापरले जात आहेत.

Combine Harvester | Agrowon

या यंत्रामुळे श्रम, वेळ आणि खर्चात मोठी बचत होते.

Combine Harvester | Agrowon

कटर बारला जोडलेल्या धारदार ब्लेड्समुळे पिकाची कापणी होते. पिकाच्या ओंब्या, धान्य हे कन्व्हेअर बेल्टद्वारे रेसिंग युनिटपर्यंत पोहोचवले जाते.

Combine Harvester | Agrowon

ड्रेसिंग ड्रम आणि काँक्रीट क्लीअरन्समध्ये धान्य रगडले जाऊन भुसा आणि दाणे वेगळे केले जातात.

Combine Harvester | Agrowon

मळणीचे काम पूर्ण झाल्यानंतर हलका भुस्सा वेगळा करण्याची प्रक्रिया (विनोइंग) होते. धान्यासाठी पुढे चाळण्या जोडलेल्या असतात. त्यातून धान्य साफ केले जाते.

Combine Harvester | Agrowon

यंत्राच्या स्टोन ट्रॅप युनिटमध्ये धान्यात आलेले माती, दगड, बारीक खडे वेगळे केले जातात.

Combine Harvester | Agrowon

भातासारख्या पिकामध्ये अनेक वेळा शेवटपर्यंत पाणी असू शकते, अशा ठिकाणी ट्रॅक टाइप कम्बाइन हार्वेस्टर उपयोगी ठरतात.

Combine Harvester | Agrowon