Jasmine flower : चमेलीच्या फुलांनी फुलणार बाग; या पद्धती वापरून पहा

Aslam Abdul Shanedivan

रंगीबेरंगी फुल झाडे

आपल्याकडे अनेक बागा या रंगीबेरंगी फुलांनी बहरलेल्या दिसतात. मात्र काही झाडांना फुले दिसत नाहीत. उदा. उन्हाळ्यात चमेली

Jasmine flower | Agrowon

चमेलीचे झाडं

चमेलीचे रोप लावताना प्लास्टिकचे भांड्याचा वापर टाळा. कारण ते उन्हात मुळांना इजा पोहचवते

Jasmine flower | Agrowon

मातीचे भांडे

चमेलीचे रोप हे मातीच्या भांड्यातच चांगले फुलते. तर मातीचे भांडे गार असल्याने ते मुळांच्या वाढीस मदत करते

Jasmine flower | Agrowon

खताचा वापर

चमेलीच्या रोपाचे पोषण करण्यासाठी खताचाही मोठ्या प्रमाणात वापर करावा

Jasmine flower | Agrowon

वर्मी कंपोस्ट

शक्यतो वर्मी कंपोस्ट वापरावे. वर्मी कंपोस्ट किंवा गांडुळ खताच्या वापरामुळे चमेलीच्या रोपाची वाढ चांगली होते.

Jasmine flower | Agrowon

सूर्यप्रकाश

चमेलीच्या रोपाला सूर्यप्रकाश देण्यासाठी ते कमीत कमी ५ ते ६ तास ठेवावे. किंवा जेथे दिवसभर सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ठेवावे

Jasmine flower | Agrowon

पुरेसे पाणी

चमेली जास्त वेळ उन्हात ठेवल्यास लवकर सुकते. यामुळे दररोज पुरेसे पाणी घाला. यामुळे चमेली झाडं फुलांनी फुलते.

Jasmine flower | Agrowon

fire in Nainital Forest : उत्तराखंडच्या नैनितालच्या जंगलात आग