Sunflower Seed Benefits : पौष्टिक सुपरफूड म्हणून वापरा सूर्यफूल बिया

Team Agrowon

सूर्यफुलाच्या बियांमध्ये प्रतिकारकशक्ती वाढवणारे जीवनसत्त्व ई, जस्त आणि सेलेनियम असते.

Sunflower Seed Benefits | Agrowon

जीवनसत्त्व ई रोगप्रतिकारशक्ती वाढवते. संसर्गजन्य रोगापासून संरक्षण करते.

Sunflower Seed Benefits | Agrowon

शरीरातील निरोगी पेशींना नुकसान होण्यापासून प्रतिबंध करते.

Sunflower Seed Benefits | Agrowon

जस्त आपल्या शरीराला जळजळ होण्यापासून वाचवते. संक्रमणास प्रतिबंध करते, प्रतिकारशक्ती वाढवते.

Sunflower Seed Benefits | Agrowon

बियाण्यातील तंतुमय घटक रक्तातील एचडीएल कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करतात.

Sunflower Seed Benefits | Agrowon

नियासिन किंवा जीवनसत्त्व बी ३ एकूण कोलेस्ट्रॉल पातळीवर नियंत्रण ठेवते.

Sunflower Seed Benefits | Agrowon

बियांमधील जीवनसत्त्व किंवा पेंटोथेनिक अॅसिड एचडीएल कोलेस्ट्रॉल वाढवते.

Sunflower Seed Benefits | Agrowon

एकूण सीरम कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते.

Sunflower Seed Benefits | Agrowon