Animal Care : उन्हाळ्यात नवजात वासरांना होणारा हगवण आजार

Mahesh Gaikwad

रोटा विषाणू हगवण

हिवाळा संपून उन्हाळ्याची सुरूवात होताना मोठ्या जनावरांसह नवजात वासरांमध्ये रोटा विषाणू हगवण या आजाराचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.

Animal Care | Agrowon

आजाराचा धोका

पचनसंस्थेशी संबंधित असलेल्या या आजाराचा एक-दोन महिन्यांच्या वासरांपासून तीन वर्षांच्या वासरांना याचा धोका असतो.

Animal Care | Agrowon

आजाराची कारणे

गोठ्यातील अस्वच्छता, अपुरी जागा आणि सुर्यप्रकाशाच्या अभाव ही या आजाराच्या प्रादुर्भावाची कारणे आहेत.

Animal Care | Agrowon

वासरांमधील अतिसार

नवजात वासरांमध्ये अतिसार होण्याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे रोटा विषाणू संसर्ग.

Animal Care | Agrowon

आजाराचे प्रमाण

गायी-म्हशींच्या दोन ते तीन महिन्यांच्या वासरांमध्ये हा आजार आढळून येतो. चार आठवड्यांखालील वासरांमध्ये आजाराचे प्रमाण कमी असते.

Animal Care | Agrowon

आजाराची लक्षणे

भूक मंदावणे, अतिसार हगवण लागणे, पांढरट पिवळ्या रंगाची हगवण ही या आजाराची काही प्रमुख कारणे आहेत.

Animal Care | Agrowon

आजारावरील उपाय

या आजारावर ठोस उपाय नसल्याने पशुवैद्यकाकडून वासरांमधील लक्षणावर उपचार करून आजाराचा धोका कमी करू शकतो.

Animal Care | Agrowon
Animal Care | Agrowon