Sabja Seeds : उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी करा सब्जा बियांचा वापर!

Aslam Abdul Shanedivan

डाएटिंग

वजन कमी करण्यासाठी लोक अनेकदा वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करतात. डाएटिंगवर भर देतात.

Sabja Seeds | Agrowon

सब्जा

पण सब्जाचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासह वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. हे अनेकांना माहित नसावे

Sabja Seeds | Agrowon

फायबरचा स्रोत

सब्जाच्या बिया आहारातील फायबरचा एक चांगला स्रोत असल्याने पोट भरल्या सारखे वाटते. यामुळे भूक लागत नाही.

Sabja Seeds | Agrowon

बद्धकोष्ठता

सतत न जेवल्याने तर सब्जाच्या बियांमुळे पोट थंट राहिल्याने बद्धकोष्ठता टाळण्यास मदत होते.

Sabja Seeds | Agrowon

हाडांचे आरोग्य

सब्जाच्या बियांमध्ये लोह, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे गुणधर्म असतात, जे हाडांचे आरोग्य आणि स्नायू मजबूत करण्यास मदत करतात.

Sabja Seeds | Agrowon

शरीर थंड राहण्यास मदत

सब्जाचे सेवन केल्याने शरीर थंड राहण्यास मदत होते. तसेच उन्हाळ्यात शरीराचे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण होते.

Sabja Seeds | Agrowon

रक्तातील साखरेची पातळी

सब्जा कार्बोहायड्रेट्सचे शोषण कमी करून रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर आहेत.

Sabja Seeds | Agrowon

Fodder Storage : असा साठवून ठेवा चारा ; होणार नाही खराब