Vitamin E Capsules : चेहऱ्यावर तेज पाहिजे तर लावा व्हिटॅमिन ई कॅप्सूल; जाणून घ्या योग्य पद्धत

Aslam Abdul Shanedivan

व्हिटॅमिन ई कॅप्सूल

सध्या लोक चेहऱ्याच्या काळजीसाठी खूप सक्रिय झाले असून चेहरा चमकदार आणि सुंदर बनवण्यासाठी लोक व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा वापर करत आहेत

Vitamin E Capsules | Agrowon

अँटिऑक्सिडंट्स

व्हिटॅमिन ई मध्ये अँटिऑक्सिडंट्स आढळतात जे फ्री रॅडिकल्सने त्वचेचे नुकसान भरून काढण्यास मदत करतात

Vitamin E Capsules | Agrowon

त्वचा हायड्रेट

व्हिटॅमिन ई कॅप्सूल त्वचेला हायड्रेट ठेवण्यासह मुरुम, डाग, सुरकुत्या आणि पिगमेंटेशन सारख्या अनेक समस्या कमी करते

Vitamin E Capsules | Agrowon

रात्री झोपण्यापूर्वी

व्हिटॅमिन ई कॅप्सूल रात्री झोपण्यापूर्वी लावल्यास त्याचा चांगला परिणाम पाहायला मिळतो

Vitamin E Capsules | Agrowon

त्वचा चमकदार आणि डागरहित

व्हिटॅमिन ई कॅप्सूल रात्री लावून झोपल्याने त्वचा चमकदार आणि डागरहित होण्यास मदत होते

Vitamin E Capsules | Agrowon

कसे वापरावे?

व्हिटॅमिन ई थेट चेहऱ्यावर न लावता ते एलोवेरा जेलमध्ये मिसळून लावू शकता.

Vitamin E Capsules | Agrowon

व्हिटॅमिन ई मधात मिसळून

किंवा व्हिटॅमिन ई मधात मिसळून चेहऱ्याला लावू शकता.

Vitamin E Capsules | Agrowon

Herbal Tea : भांगेच्या नशेवर 'हर्बल चहा'चा उतारा