Herbal Tea : भांगेच्या नशेवर 'हर्बल चहा'चा उतारा

Mahesh Gaikwad

होळी सण

आज देशभरात सर्वत्र होळीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. होळी रंगाचा सण असल्याने याची मजा काही वेगळीच असते.

Herbal Tea | Agrowon

भांग नशा

होळी साजरी करताना अनेक जण भांग पितात. भांग पिल्यामुळे नशा होते. गरजेपेक्षा अधिक भांग पिल्यामुळे अनेकदा मोठ्या प्रमाणात नशा होते.

Herbal Tea | Agrowon

हर्बल चहा

भांगेचा ओव्हर डोस झाला असेल तर हर्बल चहाचा उतारा घेवून तुम्ही भांगेची नशा झटपट उतरवू शकता.

Herbal Tea | Agrowon

बडीशेप

हर्बल चहा तयार करण्यासाठी एका भांड्यात पाणी उकळून घ्या. त्यात दोन चमचे बडीशेप घाला.

Herbal Tea | Agrowon

पुदिना

२-३ मिनिटांनी मंद आच करून हे मिश्रण कपात गाळून घ्या. आता त्यात पुदिन्याची पाने घाला.

Herbal Tea | Agrowon

नशा उतरते

हा हर्बल चहा नशा झालेल्या व्यक्तिला प्यायला दिल्यास काही वेळातच त्याला बरे वाटेल.

Herbal Tea | Agrowon

लिंबू पाणी

याशिवाय भांगेची नशा उतरविण्यासाठी लिंबू पाणीही देवू शकता. लिंबू पाण्यामुळेही नशा उतरण्यास मदत होते.

Herbal Tea | Agrowon