Cocoa Peat : घरातील झाडे किंवा टेरेस गार्डनमध्ये करा नारळाचे कोको पीटाचा वापर

Aslam Abdul Shanedivan

टेरेस गार्डन

घरातील झाडे किंवा टेरेस गार्डनमध्ये अनेक प्रकारची झाडे लावली जातात

Cocoa Peat | agrowon

फळे आणि फुल झाडे

ही झाडे फळे आणि फुले देण्यासह घरचे सौदर्य खुलवणारी असतात.

Cocoa Peat | agrowon

नारळाच्या शेंडीची भुकटी

तर ही झाडे लावताना सध्या मातीच्या ऐवजी कोको पीटचा म्हणजेच नारळाच्या शेंडीच्या भुकटीचा वापर केला जातो

Cocoa Peat | agrowon

कोको पीटचा ट्रेंड

सध्या कोको पीटचा ट्रेंड वाढत असून बागकामाची आवड असलेले लोकांकडून कोको पीटचा अधिक वापर वाढला आहे

Cocoa Peat | agrowon

परदेशात शेतीत वापर

कोकोपीटचा वापर परदेशात शेती करणारे लोक मोठ्या प्रमाणात करतात. मात्र, हळूहळू भारतात ही तो वापरात येत आहे

Cocoa Peat | agrowon

झाडांची वाढी

कोकोपीट हे नारळाच्या भुसापासून तयार केलेले खत आहे, ज्यामध्ये सर्व पोषक घटक असतात, जे तुमच्या झाडांच्या वाढीसाठी चांगले असते

Cocoa Peat | agrowon

जमिनीची खत शक्ती

कोकोपीटमध्ये फॉस्फरस, झिंक, नायट्रोजन, मॅग्नेशियम आणि खनिजे असतात, ज्यामुळे जमिनीची खत शक्ती वाढते.

Cocoa Peat | agrowon

Tigers in kolhapur forest : कोल्हापूरच्या जंगलात लवकरच दिसणार आता चंद्रपूरचे वाघ!