Uric Acid चे प्रमाण वाढलयं, मग 'हा' ज्यूस ठरेल गुणकारी

sandeep Shirguppe

Uric Acid

Uric Acid समूळ नष्ट करण्यासाठी कारल्याच्या भाजीचा वापर करता येतो. युरिक ऍसिडमध्ये कारले फायदेशीर आहे.

bitter gourd | agrowon

कारल्यात व्हिटॅमिन्स

कारल्यामध्ये व्हिटॅमिन सी, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि बीटा-कॅरोटीनसह अनेक औषधी गुणधर्म असतात.

bitter gourd | agrowon

कारल्याचे सेवन

कारल्याच्या सेवनाने रक्त शुद्ध होण्यास मदत होते. शरीरातून यूरिक ऍसिड काढून टाकण्यासाठी हे प्रभावी आहे.

bitter gourd | agrowon

कारल्याचा रस

कारल्याचा रस नियमित प्यायल्याने यूरिक ॲसिड, सांधेदुखी आणि सूज या समस्येपासून आराम मिळतो.

bitter gourd | agrowon

असा बनवा कारल्याचा रस

कारल्याचा रस बनवण्यासाठी २-३ कारल्याचे मोठे तुकडे करून त्यात अर्धा कप पाणी घालून मिक्सरमध्ये वाटून घ्या.

bitter gourd | agrowon

लिंबू आणि मिठ

जर पेस्ट खूप घट्ट असेल तर त्यात जास्त पाणी घाला रस गाळून घ्या आणि त्यात लिंबाचा रस आणि चिमूटभर मीठ टाकून प्या.

bitter gourd | agrowon

रोगप्रतिकारक शक्ती

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी कारल्याचा रस पिणे देखील चांगले आहे. त्यामुळे वजन कमी होण्यासही मदत होते.

bitter gourd | agrowon

यकृत स्वच्छ

यकृताला घाणीपासून स्वच्छ करण्यासाठी आणि त्याची कार्यक्षमता सुधारण्यासाठी कारल्याच्या रसाचा नित्यक्रमात समावेश करावा.

bitter gourd | agrowon