Anuradha Vipat
घरगुती गणेशोत्सव साजरा करण्यासाठी चला पाहूयात हटके टिप्स. सर्वप्रथम घराची स्वच्छता करून मूर्ती स्थापना करावी.
घरात मूर्ती आणताना 'गणपती बाप्पा मोरया' असे जयघोष करा. मूर्ती विराजमान केल्यानंतर लगेचं आरती करुन घ्या
रोज सकाळी आणि संध्याकाळी गणपतीची पूजा, आरती व नैवेद्य अर्पण करा.
गणेश चतुर्थीच्या संपूर्ण दिवसात घरातील वातावरण आनंदी ठेवा
अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीच्या मूर्तीचे परंपरेनुसार विसर्जन करा.
गणेश चतुर्थीच्या संपूर्ण दिवसात सात्विक अन्न खा.
गणेश चतुर्थी या दिवसाला महासिद्धीविनायकी चतुर्थी किंवा "शिवा" असेही म्हणले जाते.