Budget 2024 : अर्थमंत्र्याच्या अंतरिम अर्थसंकल्पाच्या पोतडीतून रेल्वेसाठी झाल्या 'या' घोषणा

Aslam Abdul Shanedivan

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज अर्थसंकल्प सादर करताना रेल्वेसाठी चांगल्या घोषणा केल्या

पुर्ण अर्थसंकल्प नाही

मात्र हा अर्थसंकल्प पुर्ण नसून तो अंतरिम आहे. पुर्ण अर्थसंकल्प हा लोकसभेच्या निवडणूकीनंतर नवे सरकार सादर करेल.

Budget 2024 | agrowon

रेल्वे अर्थसंकल्प

मात्र याच्याआधी रेल्वेसाठी वेगळा अर्थसंकल्प सादर केला जात होता. तो २०१७ साली बंद करण्यात आला. त्यावेळी शेवटचा रेल्वे अर्थसंकल्प तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केला होता.

Budget 2024 | agrowon

रेल्वेसाठी घोषणा

या बजोटमध्ये रेल्वे सुरक्षा, पायाभूत सोयी-सुविधांच्या सुधारणा, नवीन रेल्वे सुरू करण्यासह रेल्वे स्थानकांच्या कायापालटकडे लक्ष देण्यात आले आहे

Budget 2024 | agrowon

तीन मोठे कॉरिडॉर

त्यांनी आपल्या या घोषणेत तीन मोठ्या रेल्वे आर्थिक कॉरिडॉरची घोषणा केली. वंदे भारत रेल्वेच्या डब्ब्यांच्या दर्जाच्या तोडीला तोड देणारे डब्बे अन्य रेल्वेसाठी तयार केले जातील

Budget 2024 | agrowon

४० हजार डब्बे

वंदे भारत रेल्वे प्रमाणेच डब्बे इतर रेल्वेसाठी ४० हजार डब्बे बनवण्यात येतील

Budget 2024 | agrowon

पीएम गती शक्ती उपक्रम

पीएम गती शक्ती उपक्रमातंर्गत या आर्थिक कॉरिडॉरची बांधणी करण्यात येणार असून आता वंदे भारत स्लीपर रेल्वे सुरु करण्याचा विचार केला जात आहे

Budget 2024 | agrowon

Budget 2024 : अंतरिम बजेटच्या पेटाऱ्यातून निर्मला सीतारामन जनतेला काय?