Budget 2024 : अंतरिम बजेटच्या पेटाऱ्यातून निर्मला सीतारामन जनतेला काय?

sandeep Shirguppe

शेतकऱ्यांना मदतीची घोषणा

निर्मला सितारामन यांनी बजेटमध्ये दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली.

Budget 2024 | agrowon

पीएम संपदा योजना

३८ लाख शेतकऱ्यांना पीएम संपदा योजनेचा लाभ, पीएम मत्स्य योजना ५५ लाख नवीन नोकऱ्या देणार असल्याची घोषणा

Budget 2024 | agrowon

तेलबिया अभियान

तेलबिया अभियान अंतर्गत मोहरी, सोयाबीन, सूर्यफूल, तीळ आणि भूईमूग आदि पिकांचा समावेश होता. त्याचा शेतकऱ्यांना फायदा झाला.

Budget 2024 | agrowon

लखपती दीदी योजना

२ कोटी लखपती दीदींचे टार्गेट ३ कोटी करण्यात येत आहे. महिलांच्या विकासावर आपले सरकार विशेष लक्ष

Budget 2024 | agrowon

मोफत रेशन

२०४७ पर्यंत देश विकसित, ८० कोटी लोकांना मोफत रेशन देण्याची घोषणा, ७ लाखांच्या वार्षिक उत्पन्नावर कर भरावा लागणार नाही.

Budget 2024 | agrowon

दोन कोटी घरे बांधली जाणार

येत्या पाच वर्षात दोन कोटी घरे बांधली जाणार तसेच आयुष्मान भारत योजनेंतर्गत आरोग्य कवच अंगणवाडी सेविकांनाही लागू

Budget 2024 | agrowon

सोलर योजना

सोलर योजनेतून 1 कोटी नागरिकांना मोफत वीज दिली जाणार, ९ ते १४ वर्षांच्या मुलींना गर्भाशय कॅन्सरची लस दिली जाणार

Budget 2024 | agrowon

मत्स्य निर्यातीला प्रोत्साहन

मत्स्य निर्यातीला प्रोत्साहन देणार, स्वावलंबनाला गती देण्यासाठी एक नवीन योजना सुरू करणार

Budget 2024 | agrowon
Budget 2024 | agrowon