Unhealthy White Foods : आपले आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी हे ५ पांढरे पदार्थ करा वर्ज

Anuradha Vipat

फायदेशीर

आरोग्य उत्तम राखण्यासाठी 'पांढरे विष' समजले जाणारे हे ५ पदार्थ आहारात कमी करणे किंवा बंद करणे फायदेशीर ठरते.

Unhealthy White Foods | agrowon

साखर

साखरेमुळे रक्तातील साखर वाढते आणि मधुमेहाचा धोका वाढतो. यामुळे वजन वाढते.

Unhealthy White Foods | agrowon

मीठ

अति मीठ खाल्ल्याने रक्तदाब वाढतो आणि हृदयावर ताण येतो.

Unhealthy White Foods | Agrowon

मैदा

मैद्यात फायबर नसते, ज्यामुळे पचनाच्या समस्या, बद्धकोष्ठता आणि लठ्ठपणा वाढतो.

Unhealthy White Foods | Agrowon

पांढरा भात

पॉलिश केलेल्या तांदळातून पोषक तत्वे निघून जातात. यामुळे रक्तातील ग्लुकोज झपाट्याने वाढते

Unhealthy White Foods | agrowon

पांढरे पाव

यात मोठ्या प्रमाणात मैदा आणि प्रिझर्व्हेटिव्ह्ज असतात, जे पचनसंस्थेसाठी घातक ठरू शकतात

Unhealthy White Foods | agrowon

दुग्धजन्य पदार्थ

जास्त प्रक्रिया केलेले दूध किंवा बटर आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात.

Unhealthy White Foods | Agrowon

Chanakya Niti Food Ethics : दुसऱ्यांच्या घरचे अन्न का खाऊ नये? काय होतील परिणाम?

Chanakya Niti Food Ethics | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...