Anuradha Vipat
"दुसऱ्याच्या घरचे अन्न का खाऊ नये" यामागे आध्यात्मिक, धार्मिक आणि वैज्ञानिक अशी विविध कारणे दिली जातात.
जर अन्न बनवणारी व्यक्ती रागात, दुःखात किंवा नकारात्मक विचारात असेल, तर ते अन्न खाणाऱ्याच्या मनावरही तसाच परिणाम होतो.
दुसऱ्याच्या घरचे अन्न घेतल्यास त्यांच्या स्वभावगुणांचा आपल्यावर प्रभाव पडू शकतो
गरुड पुराणानुसार, अनैतिक मार्गाने धन कमावणाऱ्या किंवा वाईट प्रवृत्तीच्या लोकांच्या घरी जेवल्याने त्यांच्या पापाचा काही अंश आपल्याला लागतो.
अस्वच्छ हातांनी किंवा दूषित वातावरणात बनवलेले अन्न खाल्ल्याने इन्फेक्शन किंवा फूड पॉयझनिंग होण्याचा धोका असतो
एकाच ताटात किंवा दुसऱ्याचे उष्टे अन्न खाल्ल्याने लाळेद्वारे जंतूंचा प्रसार होऊन आजार वाढू शकतात
सावकार किंवा इतरांना दुखावून कमावलेल्या पैशातून बनवलेले अन्न खाल्यासत्या व्यक्तीच्या कर्माचा वाटा खाणाऱ्याला मिळतो असे मानले जाते.